मराठवाडय़ातील सिंचन गुंत्यावर भाजपचे आंदोलन
मराठवाडय़ाच्या पाणीप्रश्नावर आता भाजपचे नेते २७ जानेवारी रोजी आंदोलन करणार आहेत.
View Article‘पंकजा मुंडे यांचं उपोषण म्हणजे नौटंकी’
उपोषणासाठी देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर आणि रावसाहेब दानवे यांच्यासह भाजपाच्या दिग्गज नेत्यांनी उपस्थिती दर्शवली आहे.
View Articleखदखद आणि ‘माधव’ सूत्राची अपरिहार्यता
भाजपच्या नेत्यांनीही पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखालील आंदोलनाला नवी झळाळी मिळवून दिली असल्याचे सोमवारच्या आंदोलनातून स्पष्ट झाले.
View Articleवाहनचालकापेक्षा डॉक्टरांचे वेतन कमी
वेतनातील हा फरक रुग्णवाहिकेचा कारभार पाहणाऱ्या एका कंपनीला त्रयस्थ संस्था म्हणून देण्यात आला आहे.
View Articleमराठवाडय़ाच्या पाणीप्रश्नासाठी मंत्रिमंडळ बैठकीची गरज
सकाळी ११च्या सुमारास पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली उपोषणास सुरुवात झाली.
View Articleबाळासह मातेचा मृत्यू; नातेवाईकांचा संताप
सोमवारी सकाळी मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
View Articleभूखंडाच्या वादातून पेटविले; व्यावसायिकाचा मृत्यू
भूखंडाच्या वादातून तीनजणांनी गुरुवारी शेषराव शेंगुळे यांना विश्रांतनगर भागात पेट्रोल टाकून पेटवले होते
View Articleदीडशे कोटींच्या अत्याधुनिक सर्वोपचार रुग्णालयाचे हस्तांतरण रखडले
उपचाराशी संबंधित एमआरआय ही यंत्रणा वगळता इतर २७ प्रकारची यंत्रे येथे दाखल झालेली आहेत.
View Article‘वॉटर ग्रीड’च्या व्यवहार्यतेवर प्रश्नचिन्ह
योजना गुंडाळण्याच्या शक्यतेला अजित पवारांकडून बळकटी
View Articleराज्यात आठ हजार पोलीस कर्मचाऱ्यांची भरती
गुरुवारी सकाळी औरंगाबाद येथे उभारण्यात आलेल्या ऑरिक सिटीच्या कामाची अजित पवार यांनी पाहणी केली.
View Articleसार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण मराठवाडय़ाचा सिंचन प्रश्न हाती घेणार
काही दिवसात वैधानिक मंडळाची बठकही घेतली जाणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
View Articleप्लास्टिक वापरल्याने उपायुक्तांना पाच हजार रुपयांचा दंड
पाच हजार रुपये दंडाची पावती घनकचरा विभागाचे जयवंत कुलकर्णी यांनी उपायुक्त रवि जगताप यांना दिली आहे.
View Articleऔरंगाबादमध्ये क्रूझरची ट्रेलरला धडक, भीषण अपघात चार भाविकांचा जागीच मृत्यू
गाढेजळगाव शिवारात हा अपघात झाला
View Articleअपघातात चार भाविकांचा मृत्यू; नऊ जखमी
अपघात एवढा भीषण होता की रस्त्यात उभ्या ट्रकवर भाविकांची जीप आदळताच मोठा आवाज झाला.
View Articleमराठवाडय़ाच्या पाणीप्रश्न बैठकीस काँग्रेस, राष्ट्रवादीच्या आमदारांची दांडी
बैठकीनंतर आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांची उपस्थित आमदारांनी भेट घेतली.
View Articleऔरंगाबादमधील कॉलेजमध्ये मोबाईल बंदी; विद्यार्थ्यांनी केलं निर्णयाचं स्वागत
या प्रयोगामुळे इथल्या विद्यार्थिनींमध्ये प्रत्यक्ष संवाद वाढला आहे. विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांच्या संमतीने कॉलेज प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.
View Articleराज्यात सरासरी दरदिवशी १० गुन्ह्य़ांची नोंद
दिल्ली, उत्तर भारत ही सायबर गुन्ह्य़ांशी संबंधित ‘राजधानी’ असल्याचेही सांगितले जात आहे.
View Articleमराठवाडय़ातील पाणीप्रश्नी राजकारण
रविवारी घेण्यात आलेल्या परिषदेत काही विद्यार्थी आणि आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील सदस्य अचानक आल्याचे सांगण्यात आले.
View Article