ठेवीदारांच्या रकमेतून ३० लाखांचा अपहार
या प्रकरणात सहकारी संस्थेचे पूरक विशेष लेखा परीक्षक सुधाकर कारभारी गायके यांनी तक्रार दिली होती.
View Articleपाणीपुरवठा योजनेआडून भाजप नगरसेवक आक्रमक
महापालिकेच्या प्रवेशद्वारासमोर हंडा मोर्चाद्वारे निषेध
View Articleग्रामपंचायतींच्या निधीतून खासगी संस्थेला कोटय़वधींची रक्कम
ग्रामपंचायतीला कंपनीला देण्यात येणारी रक्कम थकीत असल्याच्या संदर्भाने नोटीस बजावण्यात आली होती.
View Articleभाजप-सेनेत पाणी योजनेवरून राजकारण तापले
भाजपच्या सदस्यांना शिवसेनेच्या नगरसेवकांनी विरोध केला.
View Articleविद्यापीठात अभाविप-आंबेडकरवादी संघटना आमने-सामने
सुधारित नागरिकत्व कायद्याच्या समर्थनार्थ गुरुवारी दुपारी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने सन्मान मार्च काढण्यात आला होता.
View Article#CAA: “या देशात फक्त दोनच लोकांना अक्कल आहे, बाकीचे बिनडोक आहेत का?”
सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात देशभरात आंदोलनं सुरु असताना महाराष्ट्रातही समाजातील सर्व प्रकारचे लोक या कायद्याविरोधात रस्त्यावर उतरले आहेत.
View ArticleCAA Protest : सुधारित नागरिकत्व कायद्याला विरोध : मराठवाडय़ात मोर्चे, बंद,...
बीड शहरात नागरिकत्व कायद्याला विरोध करण्यासाठी दुपापर्यंत शांततेत बंद पाळण्यात आला.
View Articleविभागीय आयुक्तांच्या शपथपत्रानंतर बोगस खत कंपन्यांची शरणागती
५७ गुन्हे दाखल झाल्यानंतर मिश्र खताची विक्री घटली
View Articleपॉलीहाऊसमधील शेती अडचणीची
परिणामी शेतकऱ्यांनी केलेला भाज्या आणि फलोत्पादनाचा प्रयोग फसला आहे.
View Articleगांजा विक्री करणाऱ्यास पाच वर्षे सक्तमजुरी
सहायक पोलीस निरीक्षक अखमल शेख यांनी तपास करून जावेदखान विरोधात दोषारोपपत्र दाखल केले.
View Articleऔरंगाबाद शहराचा ‘स्मार्ट’ चेहरा बकालच!
स्मार्ट सिटीच्या प्रकल्पाला गती देण्यासाठी कोणी पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला नाही आणि अधिकाऱ्यांनी लक्ष दिले नाही.
View Articleभाजपची भूमिका दुटप्पीपणाची ! आमदार अंबादास दानवे यांचा आरोप
औरंगाबादमधील भाजप सध्या दुटप्पी वागत असल्याचा आरोप आमदार अंबादास दानवे यांनी केला आहे.
View Articleचोरीच्या तक्रारीत करमाड पोलिसांची चलाखी उघड
शापूर्जी पालनजी कंपनीतील साहित्य हरवल्याची तक्रार
View Articleरेल्वेतून पलायन केलेली ६९४ मुले कुटुंबाच्या स्वाधीन
बहुतांश मुलांची कहाणी सैराटमधील प्रेम प्रकरणासारखी
View Articleऔरंगाबाद येथे नागरिकत्व कायद्याच्या समर्थनार्थ मोर्चा
वकील आशिष जाधवर यांनी नागरिकत्व सुधारणा कायद्याविषयी माहिती दिली.
View Articleजलसंधारण आयुक्तालयाचा ‘कोरडा’ आग्रह
परिपूर्ण प्रशासकीय कार्यालयाचा तांत्रिक कारभार मात्र पुण्यातून
View Article