Quantcast
Channel: Aurangabad Marathi News, Latest Aurangabad News in Marathi, Aurangabad Breaking News Headlines & Updates | औरंगाबाद मराठी बातम्या | Loksatta
Browsing all 4902 articles
Browse latest View live

मराठवाडय़ावर युतीचे वर्चस्व राहणार?

काँग्रेस आणि राष्ट्रवादीची अस्तित्वाची लढाई

View Article


“गुजरातमध्ये बस स्टँडही नाहीत, तेवढी विमानतळे पवारांनी महाराष्ट्रात...

अमित शाह यांनी, शरद पवारांनी महाराष्ट्रासाठी काय केलं ते सांगावं? असा सवाल केला होता.

View Article


पोलीस नाईकची आत्महत्या

काही वर्षांपूर्वी त्यांच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली होती.

View Article

लाचेच्या गुन्ह्यातील सुनावणीच्या दिवशीच पोलिसाची आत्महत्या 

वाहतूक शाखेत कार्यरत असताना काही वर्षांपूर्वी त्यांच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली होती.

View Article

मराठवाडय़ात शिवसेनेचा आलेख घसरणीचा!

 १९९०च्या निवडणुकीत मराठवाडय़ात शिवसेनेने पाय पसरायला सुरुवात केली.

View Article


औरंगाबादमध्ये एकाच कुटुंबातील तिघांची चाकूने भोसकून हत्या

औरंगाबाद शहरातील चिकलठाणा परिसरातील चौधरी कॉलनी ही घटना घडली आहे.

View Article

वैद्यनाथास अभिषेकासाठी बाटलीबंद पाणी

परळीत होणाऱ्या दूषित पाणीपुरवठय़ाचे कारण काही पुजारी मंडळी पुढे करतात.

View Article

जायकवाडीचे दरवाजे उघडले

जायकवाडीचे १६ दरवाजे दोन फूट उचलून ३५ हजार क्युसेक वेगाने पाणी नदीपात्रात सोडण्यात आले आहे.

View Article


चला, चला निवडणूक आली; सत्ताधाऱ्यांना पाण्याची आठवण झाली!

मराठवाडय़ात ‘वॉटरग्रीड’ भाजपच्या प्रचाराचा केंद्रबिंदू

View Article


एकतर्फी प्रेमातून औरंगाबादमध्ये तिहेरी हत्याकांड

एकाच कुटुंबातील तिघांच्या हत्याकांडाची घटना शहर आणि जिल्ह्य़ाला हादरवून टाकणारी ठरली.

View Article

औरंगाबाद : अडीच वर्षाच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार; उपचार न मिळाल्याने मृत्यू

चिमूकलीचे दुखत असल्याने दांम्पत्याने चार मुलांना घेवून औरंगाबादला मुकंदवाडी परिसरात राहणाऱ्या नातेवाईकाचे घर गाठले.

View Article

औरंगाबादमधील तिन्ही जागांसाठी एमआयएमचे उमेदवार जाहीर

मध्यमधून नासेर सिद्दीकी यांना उमेवारी

View Article

निवडणुकीत म्हणींचा मराठवाडी ठसका !

‘मामुली’, ‘हाबाडा’ आणि ‘भरारी’ शब्दांसह घोषवाक्यांची जुळवणी

View Article


धर्मद्वेषी प्रवृत्तींविरोधात साहित्यिक एकवटले

दिब्रिटो यांच्या निवडीवरून उमटलेले धमकी प्रकरण

View Article

ताई की भाऊ? परळी मतदारसंघातील मतदारांमध्ये गोंधळ

पंकजा मुंडे, धनंजय मुंडे बहीण-भावातील लढत लक्षवेधी

View Article


मराठवाड्यात दोन घटनांमध्ये चौघांना जलसमाधी

शीतल दसऱ्याचे कपडे धुण्यासाठी दोन मुलांसह हरणमारी तलावावर गेल्या होत्या.

View Article

आदर्शाला कलंक : शेतकऱ्याकडून लाखाची लाच घेताना तहसीलदार सावंत यांना अटक

आदर्श तहसीलदार म्हणून झाला आहे गौरव

View Article


मुख्यमंत्र्यांच्या स्वीय साहाय्यकाला संधी

औसा मतदारसंघासाठी अभिमन्यू पवार यांच्या नावाची घोषणा उमेदवारांच्या यादीत करण्यात आली

View Article

आम्हालाही हवेत महात्मा गांधी आणि त्यांची अहिंसा!

प्रतिकूल राजकीय परिस्थितीतून भारतात आलेल्या विद्यार्थ्यांच्या भावना

View Article

धोतर, टोपी अन् दोन उमेदवार.

हरिभाऊ बागडे यांना विधानसभा अध्यक्षपद आणि आधी युती सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रिपद भूषविण्याची संधी मिळाली

View Article
Browsing all 4902 articles
Browse latest View live


<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>