महाजनादेश यात्रेच्या रथावर अब्दुल सत्तार
गेल्या काही दिवसांपासून सत्तार भाजपमध्ये येण्यासाठी इच्छुक होते.
View Articleमंदीच्या फेऱ्यात रुतले चाक ; १९ दिवसांपासून गाडी जिथल्या तिथेच!
मुलांचे शिक्षण आणि घरखर्चसुद्धा कसा चालवावा, असा पेच त्यांच्यासमोर आहे.
View Articleपोळ्याच्या आंघोळीसाठी बैल वॉशिंग सेंटरमध्ये
लातूर जिल्ह्य़ात गणपती विसर्जन करायलाही पाणी शिल्लक नसल्याने ते रद्द होण्याची चिन्हे आहेत.
View Articleसत्तार, राणा जगजितसिंहांचा प्रवेश; युतीच्या चर्चेला वेगळे वळण
युतीमध्ये समन्वयात जागा सोडवून घेण्यासाठी या दोन्ही नेत्यांना विशेष प्रयत्न करावे लागणार आहेत.
View Articleआरोपींना दिलासा देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार
राज्य सहकारी बँक गैरव्यवहारप्रकरणी याचिका फेटाळली
View Articleपंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी औरंगाबादेत
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शनिवार, ७ सप्टेंबर रोजी औरंगाबादेत येत आहेत.
View Articleचला, आईसोबत भांडी घासू या!
शाळेतील शिक्षकाने ‘चला, आईसोबत भांडी घासू या’, असा मुलांसाठी अभिनव गृहपाठ दिला होता.
View Articleपंतप्रधानांच्या उपस्थितीमध्ये ‘ऑरिक सिटी’चे शनिवारी लोकार्पण
‘डीएमआयसी’मध्ये रशिया आणि चीन कंपन्या इच्छुक
View Article‘एमआयएम’ने दलितांना उमेदवारी देऊ नये’
सुरुवातीच्या टप्प्यात ‘एमआयएम’ ने ९८ जागांचा प्रस्ताव दिला होता.
View Articleगृहविभागाची निवडणूक पूर्व ‘सोडत’
तब्बल १ हजार ५५८ उपनिरीक्षकांना बढती काहींना डावलल्याचा आरोप
View Articleऔरिकच्या लोकार्पण सोहळ्यात उद्योग विभाग मागच्या बाकावर
एक लाख महिलांच्या उपस्थितीत पंतप्रधानांचा संवाद
View Articleमुद्रा योजनेचा १४ कोटी महिलांना लाभ
प्रमुख कार्यक्रम उद्योग क्षेत्रातील ‘ऑरिक हॉल’च्या उद्घाटनाचा होता.
View Articleपंतप्रधानांच्या औरंगाबाद दौऱ्यातून महिला मतपेढी भक्कम?
विधानसभा निवडणुकीपूर्वी महिला योजनांची जंत्री वाचत केंद्र सरकार महिलांना केंद्रबिंदू मानून काम करत आहे
View Articleजागा वाटपात झुलविण्यामागे अॅड. आंबेडकरांना रा. स्व. संघाची फूस
एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष जलील यांचा आरोप
View Article१६८० कोटींची नवी पाणी योजना औरंगाबाद शहरासाठी मंजूर
योजना मंजूर करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व राज्यमंत्री अतुल सावे यांनी विशेष प्रयत्न केले.
View Article