पत्नी, दोन मुलींची हत्या करून पतीची आत्महत्या
घरगुती वादातून फुलंब्री तालुक्यातील पिंप्री येथील घटना
View Articleनाराज मतदारांच्या ‘व्हिजन’भोवती ‘राज’कारण!
मनसेचे मराठवाडय़ातील अस्तित्व फार तर एखाद्या आंदोलनापुरते.
View Articleगोदाकाठच्या २७४ पूरप्रवण गावांचे कायमच हाल
गोदाकाठच्या गावांची जमीन ही काळी आणि गाळाची असून अशा मातीची भारवाहक क्षमता कमी असते.
View Article७५ हजार प्राध्यापकांच्या राज्यात जागा रिक्त
सद्यस्थितीत ११ अकृषी विद्यापीठांमध्ये प्राध्यापकांच्या १ हजार २८ जागा रिक्त आहेत
View Articleन्यायाधीशांना धमकावणाऱ्या परभणीच्या वकिलास शिक्षा
शिक्षेविषयी आरोपीचे म्हणणे ते ऐकून घेत असताना कागणे एकदम आरडाओरडा करू लागले.
View Articleनगर आणि औरंगाबाद जिल्ह्य़ात शेततळ्यांची स्पर्धा!
शेततळ्यांची योजना जरी अधिक प्रभावी असली तरी त्याचा नक्की उपयोग किती झाला हे लगेच सांगता येणार नाही.
View Articleदहीहंडीच्या उत्सवाला क्रेनच्या वाढत्या किमतीचे उधाण!
६० पैकी ३० ते ३५ दहीहंडीच्या कार्यक्रमांना क्रेन लागणार होती.
View Articleसमांतरचे पुनरुज्जीवन खेदजनक; विरोधक न्यायालयात जाण्याच्या तयारीत
शिवसेना-भाजपने समांतर पाणीपुरवठा योजनेच्या पुनरुज्जीवनासाठी वेगवेगळ्या प्रकारे प्रयत्न केले होते.
View Articleशिक्षकांची आंतरजिल्हा बदली; प्राधिकरणाकडे दाद मागण्याची मुभा
जिल्हा परिषदेत शिक्षकांच्या जागा रिक्त नसतानाही तब्बल ९२६ शिक्षक आंतरजिल्हा बदलीने आणण्यात आले.
View Articleऔरंगाबाद मध्ये पाणी पुरवठा योजना पुन्हा सुरू होणार
औरंगाबाद शहराला गेली अनेक वर्षे तीन दिवसाआड पाणीपुरवठा होतो.
View Articleभाजप खासदाराच्या भागीदार कंपनीसाठी शिवसेनेची खळखळ करत मान्यता
सर्वोच्च न्यायालयात या अनुषंगाने महापालिका व राज्यशासनाला भविष्यात शपथपत्र द्यावी लागणार आहेत.
View Articleऔरंगाबादेत बुधवार आंदोलनवार
शिक्षकांसह संबंधित काही संघटनांची वेगवेगळ्या मागण्यांसाठी आंदोलने झाली.
View Articleबंदीनंतरही थायी मागूर माशांची विक्री
थायी मागूरशिवाय तिलापिया किंवा तिलापी माशांवरही बंदी आहे.
View Articleहिवरे बाजार पुन्हा ठरले एक नंबर, मिळाला ३५ लाख रुपयांचा पुरस्कार
आदर्शगाव हिवरेबाजारने स्वच्छतेची गरज व त्यातील सातत्य टिकवून ठेवले आहे
View Articleमराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्पाचे ६ महिन्यात काम सुरू होणार – बबनराव लोणीकर
मराठावाड्याचा दुष्काळ दुर करण्यासाठी दोन वर्षापुर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वॉटर ग्रीड प्रकल्प राबण्याची घोषणा केली होती. मात्र प्रत्यक्ष काम कधी सुरूवात होणार यावर मोठे प्रश्न उपस्थित झाले...
View Articleतरुण मुलाचा खून; आई, मावशी, बहीण कोठडीत
पोलिसांनी आपला खाक्या दाखवून विचारल्यावर त्याने कमलाबाई बनसोडे हिचे अनैतिक संबंध होते.
View Articleवॉटर ग्रीडचा अहवाल येत्या चार महिन्यांत पूर्ण होणार
आघाडी सरकारच्या काळात मंजूर करण्यात आलेल्या सात हजार गावांच्या पाणीपुरवठा योजना रखडलेल्या होत्या.
View Articleचंद्रकांत खैरेंविरोधात विधी विभागाकडून कायदेशीर कारवाईची शिफारस
खासदार चंद्रकांत खैरे अडचणीत सापडण्याची शक्यता आहे.
View Articleयुती सरकारच्या चार वर्षांच्या ‘सिंचन लेख्याजोख्या’साठी अधिकारी व्यस्त
आधीच्या सरकारच्या तुलनेत झालेल्या कामांची आकडेवारी गोळा करण्याच्या सूचना
View Article