Quantcast
Channel: Aurangabad Marathi News, Latest Aurangabad News in Marathi, Aurangabad Breaking News Headlines & Updates | औरंगाबाद मराठी बातम्या | Loksatta
Browsing all 4902 articles
Browse latest View live

मराठा आंदोलनाची धग कायम

मराठवाडय़ात हिंसाचार थांबता थांबेना

View Article


औरंगाबादेत तरुणाची आत्महत्या आरक्षण मागणीची धग कायम

नांदेड जिल्ह्य़ात बसवर दगडफेकही करण्यात आली.

View Article


मराठा आरक्षणासाठी औरंगाबादमध्ये १७ वर्षीय तरुणाची आत्महत्या ?

औरंगाबादमधील फुलंब्री तालुक्यात 17 वर्षांच्या तरुणाने विहिरीत उडी मारुन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली

View Article

राज्यात जलनियमन!

अन्यथा पाणी पुरवठा-भोगवटा प्रमाणपत्र नाही

View Article

शिवसेनेकडून श्रावणात मंदिरांमध्ये ‘हर हर महादेव’चा नारा!

संघटन बांधणीसाठी औरंगाबादमध्ये उपक्रम

View Article


‘सेझ’मधील जमीनवापराचा प्रश्न कायम!

औरंगाबादमधील ५७.२२ हेक्टर जमीन अजूनही शिल्लक

View Article

हमीभाव वाढले, पण शेतकऱ्यांना लाभ नाहीच!

केंद्र शासनाने शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करावे

View Article

औरंगाबादमध्ये ज्वेलरी दुकानात चोरी, २५ किलो चांदीवर डल्ला

जालना रोडवरील कॅनॉट प्लेस येथे कांचन ज्वेलर्स हे दुकान आहे. रिकबलाल हिंगड हे या ज्वेलरी शॉपचे मालक आहेत. हे दुकान गेल्या काही दिवसांपासून बंद होते.

View Article


सहप्रभारींसमोर काय सांगावे? काँग्रेस पदाधिकाऱ्यांना पेच

नांदेडमध्ये जसा लोकसभा उमेदवाराचा शोध सुरू आहे

View Article


मोटारींची ‘समृद्धी’ ग्रामीण भागांत सुसाट

ग्रामीण भागात कार विक्रेते अगदी तळ ठोकून आहेत.

View Article

आरक्षणाची मागणी समस्यांच्या नैराश्यातून!

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे विश्लेषण

View Article

मराठवाडय़ात मराठा आरक्षणासाठीची आंदोलने सुरूच

दोन तरुणांची आत्महत्या

View Article

औरंगाबादवर अवघ्या ४७ सीसीटीव्हींची नजर

खान यांच्या तक्रारीवरून सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

View Article


मैत्री दिनी तरुणाईची मद्यधुंद पार्टी; पोलिसांचा छापा

पोलीस आल्याचे पाहताच मद्यधुंद अवस्थेतील तरुण भानावर आले.

View Article

मराठवाडय़ातील तीन जिल्हे दुष्काळाच्या उंबरठय़ावर!

आतापर्यंत सरासरीच्या केवळ ३८ टक्के पाऊस झाला आहे.

View Article


बँकेत कारकुनी करण्यासाठी अभियंत्यांमध्ये चढाओढ

उत्पादन क्षेत्रात संधी नसल्याने अभियंते आता सेवा क्षेत्रातील संधी शोधू लागले आहेत.

View Article

पावसाअभावी मृग बहार झडला; मोसंबी उत्पादक अडचणीत

साधारणपणे मृग नक्षत्र सुरू झाल्यानंतर पडणाऱ्या पावसावर मोसंबीच्या झाडांना बहार फुटतो.

View Article


मोटारीला हात लावल्याने विद्यार्थिनीस मारहाण

मोटारीला हात लावल्याच्या कारणावरून शिक्षिकेने पाचवीत शिकणाऱ्या चिमुकलीस बेदम मारहाण केली

View Article

मराठा आरक्षणासाठीचे आंदोलन अहिंसक मार्गाने

९ ऑगस्ट रोजी राज्यभर करण्यात येणारे आंदोलन हे शांतिपूर्ण, अहिंसक मार्गाने करण्यात येणार आहे

View Article

दीडशे कोटींचे रस्ते; मनपा खंडपीठात बाजू मांडणार

दीडशे कोटी रूपयांच्या रस्त्यांची निविदा प्रक्रिया महापालिकेच्या वतीने पूर्ण करण्यात आली होती.

View Article
Browsing all 4902 articles
Browse latest View live


<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>