औरंगाबादच्या कचराकोंडीवरील उपाययोजना अजूनही निविदेतच
बुधवारच्या सर्वसाधारण सभेत पहिल्या सत्रात शहरातील कचरा प्रश्नी चर्चा झाली.
View Articleऔरंगाबादमध्ये गोवंश वाहतुकीवरुन दोन गटात वाद, पाच जणांविरोधात गुन्हा
पोलिसांनी वेळीच घटनास्थळी धाव घेत परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. पोलीस आयुक्त चिरंजीवी प्रसाद, दोन उपायुक्त, चार ते पाच पोलीस निरीक्षक आणि कर्मचारी असा फौजफाटाच घटनास्थळी पोहोचला.
View Articleराज्यातील नऊ महिला कारागृहात सॅनिटरी पॅड यंत्र
वेंडिंग मशीन कारागृहात देताना सोबत ५० नॅपकिन आयोगामार्फत देण्यात येत आहेत.
View Articleयुवतीवर अत्याचार; वृद्धास शिक्षा
तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक रवींद्र बागुल यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.
View Articleऔरंगाबादहून विमान उड्डाणांची संख्या वाढणार
ऑक्टोबरपासून औरंगाबाद शहरातून नवीन दोन विमाने सुरू होण्याची शक्यता बळावली आहे.
View Article..तर औरंगाबाद पालिका बरखास्त करू
कचराप्रश्नी मुख्यमंत्री फडणवीस यांचा इशारा, पालिका प्रशासनालाही खडसावले
View Articleदूध उत्पादक व ग्राहकांना नाडणारे दलाल रोखा!
तज्ज्ञांचा सूर; सरकारकडून अधिकाधिक मदत गरजेची
View Articleऔरंगाबाद पूर्वपदावर!
हिंसक वळण लागलेल्या घटनांनंतर औरंगाबाद शहर रविवारी हळूहळू पूर्वपदावर येऊ लागले आहे.
View Articleकिमान अध्ययन, कमाल छपाई!
शिक्षकांसाठी पंतप्रधानांच्या छायाचित्रासह अध्ययन निष्पत्तीची भित्तिपत्रके
View Articleऔरंगाबाद हिंसाचार: एसीपी गोवर्धन कोळेकरांची प्रकृती गंभीर, मुंबईत होणार उपचार
जमावाला पांगवण्यासाठी ते स्वतः पुढे गेले तेव्हा एक दगड त्यांच्या गळ्याला लागला. ज्यामुळे त्यांच्या स्वरयंत्राला गंभीर दुखापत झाली.
View Articleऔरंगाबादेतील हिंसाचार पूर्वनियोजित : दोन्ही बाजूंकडून दावा
पोलिसांना पुढे करून दंगलखोर गाडय़ा जाळत होते.
View Articleऔरंगाबादमधील हिंसाचारामुळे गृहखात्यावर प्रश्नचिन्ह
शहरात ज्या भागात हिंसाचार घडला तेथील पीडित नागरिकांनी पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उभे केले होते.
View Articleऔरंगाबाद हिंसाचाराप्रकरणी शिवसेना नगरसेवकाला अटक
औरंगाबादमध्ये शुक्रवारी मध्यरात्री तीन- चार किरकोळ घटनांचे पर्यवसन दोन गटातील हाणामारीपर्यंत गेले आणि शहरात हिंसाचार झाला होता.
View Articleहप्तेखोरीसाठी दंगल घडवली ; धनंजय मुंडे यांचा आरोप
जीव गेले तरी हरकत नाही अशी भूमिका घेत काही राजकीय पक्षांनी ही दंगल घडवून आणली.
View Articleएमआयएम नगरसेवकाला पोलीस कोठडी
एमआयएमचा दंगेखोर विरोधी पक्षनेता फेरोज मोईनोद्दीन खान मंगळवारी सायंकाळी पोलिसांना शरण आले.
View Articleपोलिसांच्या मदतीनेच दंगल- हुसेन दलवाई
पोलिसांच्या मदतीने ठरवून केलेला एकतर्फी हल्ला असे औरंगाबादच्या दंगलीचे वर्णन करावे लागेल.
View Articleहिंसाचारावरून शिवसेनेकडून मुख्यमंत्री लक्ष्य ; पोलिसांच्या विरोधात उद्या मोर्चा
शहरात हिंसाचार घडला त्या वेळी औरंगाबादचे प्रभारी पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे हे मुंबईत होते.
View Article