औरंगाबादमध्ये ट्रिपल तलाक विधेयकाविरोधात मुस्लिम महिलांचा महामोर्चा
नमाजनंतर दुपारी 3 वाजता आमखास मैदानातून मोर्चाला सुरुवात झाली.
View Articleरेल्वेबोगी कारखान्याच्या माध्यमातून भाजपचा प्रचार
तिखटाची फोडणी काँग्रेसला अन् ठसका शिवसेनेला
View Articleपरभणीत लोकसभा डोळ्यासमोर ठेवून हालचाली
माजी जि. प. अध्यक्ष विटेकरांनी घेतली पवारांची भेट
View Articleमुलीवर बलात्कार करणाऱ्या पित्यास जन्मठेप
न्या. एम. एस. शेख यांनी दुहेरी जन्मठेपेची शिक्षा शुक्रवारी सुनावली.
View Articleआता म्हणे ‘फक्त ७४० टन’ कचरा रस्त्यावर!
गेल्या काही दिवसांत १४ हजार ४६६ टन कचऱ्यांची विल्हेवाट लावल्याचे त्यांनी सांगितले.
View Article‘खुर्ची टिकवण्यासाठी निर्णय घेणे जेव्हा राज्यकर्ते बंद करतील तेव्हाच...
पंकजा मुंडेंचा मुख्यमंत्र्यांना टोला?
View Articleसंकेत कुलकर्णी खून; आरोपीला कोठडी
मुकुंदवाडी पोलिसांनी संकेत जायभाय याला अटक करून शनिवारी सायंकाळी जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केले
View Articleश्रुती भागवत खून प्रकरणात तपासासाठी अवधी द्यावा
खंडपीठाने राज्य गुन्हे अन्वेषणला १० ऑक्टोबर २०१७ रोजी तीन महिन्यांचा वेळ तपासासाठी दिला होता.
View Articleकारखान्याच्या आडून अडचणीत आणण्याचा प्रयत्न
मराठवाडय़ातील बंद साखर कारखाने सुरू व्हावेत, यासाठी आपण पुढाकार घेत आहोत.
View Articleनीर-नारी सक्षमतेची आवश्यकता ; मंत्री पंकजा मुंडे यांचे प्रतिपादन
बचतगटातील महिलांच्या हाती पैसा असेल तेव्हा त्या शेतकऱ्यांच्या पाठीशी राहतील.
View Articleकर्तव्यावर असलेल्या ट्रॅफिक पोलिसाला ट्रकने चिरडले, ट्रकचालक फरार
अनिल शालिग्राम शिसोदे असं मृत पोलिसाचं नाव
View Articleआमचा वाटा कुठे आहे?
आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या अर्धागिनींच्या वाटय़ासाठी महिला आयोगाचा पुढाकार
View Articleगावाला पाणी देईल तोच उद्याचा सरपंच – पोपटराव पवार
गावाच्या समस्या सोडवण्यासाठी सरपंचांनी सातत्याने कार्य करावे.
View Articleऔरंगाबाद कचराकोंडी तात्पुरती फुटली, सुप्रीम कोर्टाकडून नारेगावला कचरा...
तीन महिने नारेगाव कचरा डेपोत कचरा टाकण्यास मुदतवाढ
View Articleशिवसेनेची सत्ता असताना औरंगाबाद महानगरपालिकेला बाळासाहेब ठाकरेंचा विसर !
या योजने अंतर्गत अत्यसंस्कार केले जात होते.
View Articleअनैतिक संबंधाच्या संशयावरुन तरुणाची हत्या, सहा महिन्यांनी झाला उलगडा!
गावातील बोअरवेलमध्ये सापडला मृतदेह
View Articleकेंद्राच्या मागास जिल्ह्यांच्या यादीत राज्यातील चार जिल्हे
उस्मनाबाद देशात तिसऱ्या क्रमांकावर
View Articleवैद्यकीय महाविद्यालयातील २० विद्यार्थ्यांचा प्रवेश रद्द
महाविद्यालयाने प्रवेश नाकारल्यामुळे तेजस्विनी फड यांनी प्रवेश नियंत्रण समितीकडे धाव घेतली.
View Article