औरंगाबादेत नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक; उप कुलसचिवांना अटक
मी मोठ्या पदावर असून तुझं काम करुन करतो, असं आमिष त्यांनी तरुणाला दाखवलं.
View Articleबारावीच्या परीक्षेसाठी जाताना दोघांचा अपघाती मृत्यू
कुंभारी फाट्याजवळ ट्रकची दुचाकीला जोराची धडक बसली.
View Articleलातूर राखण्यासाठीच रेल्वे प्रकल्प
सर्व सत्तास्थाने पटकाविल्यानंतर प्रभाव कायम ठेवण्यासाठी भाजपची खेळी
View Articleऔरंगाबादमध्ये शिवाजी महाराजांचे पोस्टर फाडल्यावरुन तणाव; आरोपींना अटक
शहरात एका किरकोळ घटनेसह दोन बसवरही दगडफेक
View Article..पण शाळा बंद करू नका!
मुले कमी असल्यामुळे अधिक लक्ष घालतो, पण त्यामुळे माझ्यात आणि मुलांमध्ये एक नाते तयार झाले आहे.
View Articleमुस्लिम समाजातील संगणक प्रशिक्षित तरुणांसमोर बेरोजगारीचे संकट
अभियांत्रिकीची पदवी घेताना चार वर्षांत वडिलांनी दोन लाख ४० हजार रुपये खर्च केले होते.
View Articleऔरंगाबादमध्ये कचरा प्रश्नावरुन राष्ट्रवादीचा पब्लिसिटी स्टंट
सुट्टीच्या दिवशी महानगरपालिकेसमोर टाकला कचरा
View Articleऔरंगाबाद महापालिकेची शहर स्वच्छतेची केवळ बॅनरबाजी
कचरा प्रश्नावर नागरिकांचे मुंडन आंदोलन
View Articleकौशल्य मिळाल्यानंतरही फक्त १७ जणांनाच नोकरी
कौशल्य मिळवूनही हाती काही लागत नसल्याचे दिसून येत आहे.
View Articleऔरंगाबादमध्ये कचराकुंडीला पहारेकरी; कुंडीत कचरा टाकल्यास ५०० रुपये दंड !
गेल्या १३ दिवसांपासून शहरातल्या कुंडीतला कचरा उचलेला नाही.
View Articleऔरंगाबाद शहरात साडेचार हजार टन कचरा साचला
तोडगा न निघाल्यास आयुक्तांच्या निलंबनाचा न्यायालयाचा इशारा
View Articleजालना येथे अपघातग्रस्त ऊसाच्या ट्रकखाली सापडल्याने दोन चिमुरड्यांचा मृत्यू
ट्रक चालक घटनास्थळावरुन फरार
View Articleरंग परंपरेचा : बीडमध्ये विडा गावच्या जावयाची गाढवावरून जंगी मिरवणूक
वाजतगाजत रंगांची उधळण करीत परंपरा राखली
View Articleलोकप्रतिनिधींविरुद्ध महिलेची अत्याचार केल्याची तक्रार
पोलीस महानिरीक्षक मिलिंद भारंबे यांनी शनिवारी थेट बीडमध्ये येऊन रात्री महिलेच्या तक्रारीची सखोल चौकशी केली.
View Articleकंपनीच्या दायित्व निधीसमवेत सरकारचीही मदत
बजाज ऑटो या कंपनीमार्फत येथील कामांना २६२ कोटी रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
View Article