औरंगाबाद : टाळेबंदीच्या काळात शेतकरी वर्गाची कुचंबणा होणार नाही, यासाठी किसान सन्मान योजनेंतर्गत तीन टप्प्यात देण्यात येणारी रक्कम अद्यापही शेतक ऱ्यांच्या खात्यावर जमा झालेली नाही. एप्रिलच्या पहिल्या आठवडय़ात ही रक्कम पोहोचती होईल, असे केंद्र सरकारकडून सांगण्यात आले होते. या रकमेच्या प्रतीक्षेत शेतकरी आहेत. किसान सन्मान योजनेंतर्गत वार्षिक सहा हजार रुपये शेतकऱ्यांच्यात खात्यात जमा होणार आहेत. […]
↧