$ 0 0 युतीपूर्वी आमच्यात मतभेद होते, पण हे मतभेद शिवसेनेने कधीही राज्याच्या विकासाच्या आड येऊ दिले नाहीत. आम्ही एकमेकांमध्ये कधीही तंगड घातलं नाही.