$ 0 0 एकुरगा येथील साठवण तलावासाठी एकुरगा, दगड धानोरा, वागदरी, व्हंताळा, भोसगा, बलसूर या गावातील शेकडो शेतकऱ्यांचे भूसंपादन करण्यात आले.