मागच्या पाच वर्षांपासून डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाचा चाचपडत तपास सुरु होता. ठोस काही हाती लागत नव्हते. पण आता या संपूर्ण कटाचा उलगडा होण्याची आशा निर्माण झाली आहे.
↧