३३ वर्षे कचराप्रश्नाकडे दुर्लक्ष; आता विकेंद्रित प्रक्रियेचा उतारा औरंगाबाद शहराजवळच्या नारेगाव-मांडकी भागात कचऱ्याचा डोंगर तयार झालेला. ५० एकरात कचरा आणायचा आणि टाकायचा, एवढाच महापालिकेचा सलग ३३ वर्षांपासूनचा उद्योग. उच्च न्यायालयाने आदेश दिल्यानंतरही पालन न करणाऱ्या महापालिकेला आंदोलन चिघळल्यानंतर जाग आली. मग, कचरा कोठे टाकायचा, यासाठी जागांचा शोध सुरू झाला आणि औरंगाबाद शहरात कचराप्रश्न पेटला. जाईल […]
↧