औरंगाबाद जिल्ह्यातील माळीवाडा येथून ७ लाख रुपये किमतीचा ‘जेसीबी’ चोरणाऱ्या दोन चोरट्यांना गुन्हेशाखेच्या पथकाने मोठ्या शिताफीने अटक केली. त्यांच्या ताब्यातून चोरीला गेलेला ‘जेसीबी’ पोलिसांनी जप्त केला आहे. दौलताबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या माळीवाडा येथील रहिवासी गणेश मुळे यांचा ( एमएच २० सीएच ६८३७) जेसीबी ८ सप्टेंबरला चोरी झाला होता. याप्रकरणी दौलताबाद पोलीस ठाण्यात तक्रार दाखल […]
↧