कोपर्डीसारख्या घटनांच्या विरोधात जनमानस तयार होत आहे. त्याच्या प्रतिक्रिया बघायला मिळू लागल्या आहेत. या सगळय़ांची जाण ठेवून काम करण्याची आवश्यकता आहे. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमार्फत असे काम राजकीय अभिनिवेशाशिवाय केले जात आहे. यापुढेही ते सुरू राहील, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी व्यक्त केले. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या औरंगाबाद केंद्राच्या दशकपूर्ती सोहळय़ानिमित्त ते बोलत […]
↧